आजची रविवारची सकाळ खूपच प्रसन्न होती. काल रात्री म्हणजेच शनिवारी रात्री आईने नेहमी प्रमाणे तेल लावून मस्त चंपी करून दिली होती त्यामुळे खूप मस्त गाढ झोपे लागली त्यामुळेच हा सकाळची प्रसंन्नता असेल. केस...
आजची रविवारची सकाळ खूपच प्रसन्न होती. काल रात्री म्हणजेच शनिवारी रात्री आईने नेहमी प्रमाणे तेल लावून मस्त चंपी करून दिली होती त्यामुळे खूप मस्त गाढ झोपे लागली त्यामुळेच हा सकाळची प्रसंन्नता असेल. केस तेलकट झाले होते तरी सिल्की...
जरा रात्री लवकर जेवलो आणि दोन घास कमीच खाल्ले कारण .. पुढे तुम्हाला कळेलच घरच्याना झोपायला जातो असे सांगून अर्ध्या तासाने हळूच गाडी काढून अलगत गेट उघडून volleyball खेळायला मित्राच्या घरी मी गेलो.त्याच्या घराजवळच एक volleyball चे ग्राउंड...
काल मुलाचा निकाल लागला, आता तो सातवित जाणार आहे हे कन्फर्म झाल्यावर वाटलं त्याला पुढे काय करणार असं उगाचच प्रश्न विचारावा आणि त्याच्या शाळेतून निकाल घेवून परत येताना मी त्याला गाडीत हा प्रश्न विचारला
‘मला Air force जॉइन करायचय’...
दप्तर म्हणण्यात जी मजा आहे ना ती स्कूल बॅग मध्ये नाही.
अनेक वर्षांपासुन दप्तरचा वापर हा एका आर्थाने सारखाच होत असला तरी मराठी माध्यमातली त्यातल्या त्यात ८० ९० च्या दशकातील मंडळीना या दप्तराची एक वेगळी गंमत अनुभवायला मिळाली,
आता दप्तर...
बाळासाहेबांनच्या निधनांनतर एका मुलाखतीत मंगेश तेंडुलकरांनी बाळासाहेब एक राजकारणी व एक व्यंगचित्रकार यात काय साम्य जाणवते हे अगदी मार्मिक पध्दतीने वर्णन केले होते.
तेंडुलकर म्हणतात. “घार जशी जमिनीवरील लक्ष टिपण्या पुर्वी आकाशात घिरट्या मारत राहते ती त्या लक्षाचा पुर्ण...
शॅापींग या शब्दात जी श्रीमंती आहे ना ती खरेदी या शब्दात नाही. हा नुसता भाषेचा फरक नाही तर मानसिकतेचा पण आहे. म्हणजे खरेदी ही गरजेच्या वस्तुंची असते आणि शॅापिंग म्हणजे ना मनमोकळी उधळपट्टी असल्या सारखे वाटते कधी कधी.
असो,...
अभ्यासपूर्ण भाष्य आणि विश्लेषणात्मक लेख थेट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवण्यासाठी आजच सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा
काल कोकणातून परतीच्या मार्गावर होतो. ताम्हिणीतील पर्वतरांगाना लाभलेले अफाट निसर्ग सौदंर्य कितीही वेळा अनुभवा दर वेळी तेव्हढीच मजा, तेव्हढेच समाधान.
वीकेंडला कोकणात जायचे ठरले होते....
सकाळच्या त्या गोड क्षणी,
फिल्टर कॉफीची ओढ जुनी.
वाफाळता प्याला घेता हाती,
जुन्या शब्दांना सुर नवे गवसती.
कॉफीच्या त्या जादुई वासाने,
दुर होती मनाचे सर्व ताण तिढे.
नाजूक फुलांचा सुगंध...
कणकण जमऊन बाधंले आहे मुंगीने माडी सारखे घरटे,
मातीची पारख आणि जमिनीची ओळख तीला माणसापेक्षा जास्तच असते.
काय आहे तिच्याकडे? ना विट, वाळु ना सिमेंट,
पण कस...
माझ्या विठ्ठलाला म्हणे बडव्यांनी घेरलाय
म्हणुन का तुम्ही आता सत्तेचा हात धरलाय.
खरा,खोटा भक्त असा भेद तो कधी करत नाही.
आपल्याच भक्तीत राहते नेहमी कमतरता काही.
तुम्हीच घेरायचा...
परवाच्या चैन्नई ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी कॅाफी पिताना अचानक आठवले की आरे हे राहीलेच की.
मग मित्राची वाट बघत बघत टेबलवरच लिहायला सुरुवात केली.
मात्र तीअर्धवट...