काल कोकणातून परतीच्या मार्गावर होतो. ताम्हिणीतील पर्वतरांगाना लाभलेले अफाट निसर्ग सौदंर्य कितीही वेळा अनुभवा दर वेळी तेव्हढीच मजा, तेव्हढेच समाधान.
वीकेंडला कोकणात जायचे ठरले होते....
सकाळच्या त्या गोड क्षणी,
फिल्टर कॉफीची ओढ जुनी.
वाफाळता प्याला घेता हाती,
जुन्या शब्दांना सुर नवे गवसती.
कॉफीच्या त्या जादुई वासाने,
दुर होती मनाचे सर्व ताण तिढे.
नाजूक फुलांचा सुगंध...
कणकण जमऊन बाधंले आहे मुंगीने माडी सारखे घरटे,
मातीची पारख आणि जमिनीची ओळख तीला माणसापेक्षा जास्तच असते.
काय आहे तिच्याकडे? ना विट, वाळु ना सिमेंट,
पण कस...
माझ्या विठ्ठलाला म्हणे बडव्यांनी घेरलाय
म्हणुन का तुम्ही आता सत्तेचा हात धरलाय.
खरा,खोटा भक्त असा भेद तो कधी करत नाही.
आपल्याच भक्तीत राहते नेहमी कमतरता काही.
तुम्हीच घेरायचा...
परवाच्या चैन्नई ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी कॅाफी पिताना अचानक आठवले की आरे हे राहीलेच की.
मग मित्राची वाट बघत बघत टेबलवरच लिहायला सुरुवात केली.
मात्र तीअर्धवट...