अंतर फार कमी पण परिणाम असतात खोल.
म्हणुन म्हणतात कि संतुलित ठेवावे वर्तन, ढळु द्यायचा नसतो तोल.
राजकारणात डाव प्रतिडाव आणि चलाखी ही असते थोडी.
कपट कारस्थान...
माझ्याच धर्माचा म्हणुन कोणी शेताचा बांध वितभर इकडे तिकडे होऊ देत नाही.
पण तोच व्यक्ती माणुसकी म्हणुन एक वेळ आपल्या शेतातून पायवाट सोडतो सगळ्यांसाठी.
इथं धर्मच...
काही माणसे असतात चारित्र्यवान
काही माणसे असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही.
ग्रीष्मातही झाडे जाळायची राहत नाही.
कोण नामदेव ढसाळ? असे विचारले कोणी.
म्हणून विद्रोहाचा हा सूर्य काही...
भक्ती विश्वाचे दोन रंग
एक बुद्ध, दुसरा पांडुरंग
एकाचा आत्मशोध करी अंतर्मुख,
दुसरा दिव्य प्रेमाचा सागर उत्स्फूर्त,
एक विवेक, वैराग्याची वाट,
दुसरा नाहलेला भक्तिरसात,
बुद्ध सांगे, “तूच आहेस तुझा दीप”,
पांडुरंग...