आजकाल फारच तुरळ पणे दिसणारे Reynolds pen हे आपल्या शाळकरी जीवनातील आठवणींचा भाग आहेत.
आज बाजारातुन हे मॅाडेल गायब झाल्यासारखेच वाटते.
तसे नसले तरी फारच तुरळ...
गरम गरम करावी चपाती तव्यावर.
त्यावर जाडसर साजुक तुपाची लेअर.
आता मग भुरभुरावी जराशी साखर.
रोल रोल करुन, ताव मारावा त्यावर.
सकाळी तर व्हायचाच नाष्टा पोटभर.
गरज डब्याची ही...
देश-परदेशाच्या, जाती-धर्माच्या सिमा नसतात, मानवी मुल्यांचा लढा लढणार्यांना.
यश अपयाशाच्या तर कल्पनाही स्पर्शत नाही अशा
त्यांच्या नजरेत असते आशा, त्यांच्या स्पर्शात प्राण.
हृदयात शांती सदैव आणि माणुसकीला...
संकर्षणची ची राजकारणावरशी कविता खूपच भाव खाऊन गेली.
कोणालाच नाही सोडले, त्याने सगळ्यांचीच उडवली.
लोकांच काय? त्यांना सगळीच मजा वाटते.
आहो! राहत्या सोसायटीची निवडणूक म्हटलं तरी सगळ्यांची...
इलेक्शन आल की खेळाडू सगळेच असतात तयार.
मिळेल त्या टिम मधुन खेळण्यासाठी इथे सगळ्यांची मारामार.
राजकीय पक्ष इथं आयपीएल स्टाईल खेळात,
कमी पडला खेळाडू की दुसर्या टिम...
अंतर फार कमी पण परिणाम असतात खोल.
म्हणुन म्हणतात कि संतुलित ठेवावे वर्तन, ढळु द्यायचा नसतो तोल.
राजकारणात डाव प्रतिडाव आणि चलाखी ही असते थोडी.
कपट कारस्थान...